हा प्रवास कधी संपूच नये,
मंजिल कधी येऊच नये !
तुझी साथ फक्त या वाटेपुरतीच असेल तर
ही वाट कधी सरूच नये.....
तू स्वप्नातच आला असशील, तर
मला जाग कधी येऊच नये,..
हा केवळ भासच असेल तर,
मी वास्तवात कधी जगूच नये....!!
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment