दुनियेच्या या मायाजाली, षड़रिपूंचा कंस मारणारा
अन्यायाचा अधम कालिया- मर्दणारा,
कौरवांच्या या जगात, कर्मरथाला सारथ्य देणारा,
वासनांधांपासून अबला पांचालीचं शील रक्षणारा
रंजल्या-गांजल्यांवर नवआशेचा गोवर्धन पेलणारा
कृष्ण
तुझ्या-माझ्यातच निर्माण होवो,....
हीच या कृष्णजन्माष्टमी निमित्त शुभेच्छा !!
-- सुजाता.
Tuesday, August 23, 2016
कृष्ण
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment