Sunday, January 1, 2017

गुरुकिल्ली

काम -क्रोध -लोभ,मद -मोह -मत्सर
या "षड़्रिपूंना" हाकलावे  सत्वर....
श्रद्धा आणि सबुरी, सुख -शांती -समाधान
या  "पंचमित्रांचा "  ठेवावा  मान !
हीच आहे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली,
हे मला नुकतच उमगलंय्  हल्ली  😊
✍सुजाता.

No comments: