Saturday, June 24, 2017

Nostalgia

"भूतकाळात" रमणं, हे नेहमीच नसतं
औदासिन्याचं  लक्षण....
"वर्तमानात"ल्या तापांवर , ते करतं
आनंदाची पखरण !
"भविष्यकाळ" ही  सुसह्य करतं
गतायुष्यातली आठवण....
"Nostalgia"  नेहमीच  करतं
"Depression" पासून  संरक्षण  !!😙

No comments: