Tuesday, January 12, 2021

"सुख"

सुख ही एक मानसिक सवय आहे, 
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. 
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, 
तितकंच सुखी तुम्ही रहाल. 
तुमच्या सुखी रहाण्यावर 
केवळ तुमचाच अधिकार असतो. 
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत 
ही गोष्ट एकदा लक्षात आली 
की जगणं फार सोपं होऊन जाईल.....
💕💕💕💕💕💕

No comments: