Monday, January 18, 2021

वाट

जरी चालावी लागली माझीच मला
पायांखालची एकाकी वाट....
मिळत गेले उबदार हात, 
आणि कुणीतरी दाखवला दिवा....!
✍️ सुजाता

No comments: