Sunday, May 9, 2021

संध्याछाया

"मावळतीच्या किरणांनी" लांबविल्या छाया, 
 स्वतःशीच नव्याने ओळख करून द्याया.
परिपक्व फळाच्या गोडव्याची किमया.....
 संध्याछाया  सुखविती  हृदया.....!
✍️ सुजाता

No comments: