Tuesday, April 20, 2021

मी

*"मैं"* को मुक्त नहीं होना है,
 *"मैं"* से मुक्त होना है,....।
 *"मैं"* तो शुरु से *"मुक्त"* ही है,.....
 

*"मी"* मुक्तच आहे,....
*"मला", "माझे"* ही हांव काही संपत नाही,
या *"माझेपणा"* तून मुक्ती हवी.....!
प्रत्येक वस्तूत, प्रत्येक प्रसंगात मी माझा संबंध जोडू बघते, या *"माझेपणातून"* मुक्त व्हायचंय !
हा निसर्ग किती सुंदर आहे,......
पक्षी, फुलं, सुगंध, गाणी.....
सगळंच सुंदर आहे,.....
फक्त माझ्यासाठी च नाही, मी नसले, तरी सुंदर च राहणार आहे....!
माझ्या असणेपणाला मी किती महत्त्व देतेय....

No comments: