Wednesday, March 23, 2022

रंगपंचमी

रंगपंचमी स्पेशल......

" नारी ग तू सोज्वळ, सावळी,
ओठांवर तुझ्या लालचुटूक लाली,
गालांवर मोहक छटा गुलाबी.
निळ्या निळ्या ड़ोळ्यांतली चंचल बाहुली,
काळ्या केशसंभारात पांढराशुभ्र गजरा...
कशाला खेळतेस रंगपंचमी सखे,
तुझा तर "रंग-बिरंगी " तोरा !!

--सुजाता

No comments: