आता होत नाहीत आपल्या दोघांत वाद, कारण उरलाच नाही आपल्यात ' संवाद ' तू कधीच देत नाहीस मला दाद.... आणि मीही घालत नाही आताशा तुला 'साद' !
Post a Comment
No comments:
Post a Comment