Friday, March 12, 2021

रंग

मज नको  'रागाचा'  रंग  'लाल'.....
क्रोधाचा  रंग  'भगवा'....
सतत बदलणारा  'निळा -हिरवा -पिवळा '
मज  'शाश्वत '  रंग  हवा....
श्यामल  'हरि' चा ....सावळा....!!
✍सुजाता.

No comments: