Wednesday, March 31, 2021

कर्ता आणि करविता

तूच कर्ता आणि करविता,
तूच करशी माझ्याकरिता !
गणेशा, तू माझा पिता 
अन् मी तुझी लाडकी दुहिता !
सारे काही होते माझ्याच भल्याकरता, माझा तुझजवर भरवंसा पुरता !
तूच कर्ता आणि करविता,
तूच करशी माझ्याकरिता.....!!
✍️ सुजाता.

No comments: