Monday, August 8, 2022

जाणीव

वेगवेगळे दिवे, अन् वेगवेगळ्या "पणत्या"
एकच देती "प्रकाश".... पण, त्या !
 वेगवेगळे "घट" जगात असती,
पण एकच त्यांची माती....!
तू,...हा ... ती अन मी,   
जरी भासती वेगळे,
एकच त्यांची "जाणीव" 
हे ना आकळे.....!
✍️ सुजाता.

No comments: