Friday, August 19, 2022

राधा

तन -मनास ऐसी झाली श्रावण बाधा 
मी झाले ना रे राधा....
अमृतच बनले विषाचा प्याला अर्धा,
अद्वैत ही सरले, विरली सारी दुविधा....!
✍️ सुजाता 

No comments: