Monday, August 8, 2022

यश


खचू नकोस गड्या तू पाऊल पुढे टाक
लोकांच्या टीकेकडे कर तू डोळेझाक,
परिश्रम केलेस जर तू तर,
यश नक्कीच देईल तुला हाक.... !
✍️ सुजाता

No comments: