Tuesday, August 30, 2022

क्षणभंगुर

आत्ता होतं, लख्खं ऊन, 
अवचित् आली पावसाची सर....
कधी सुख कधी दुःख,
जशी फिरे निसर्गाची लहर....
ऊन-पाऊस, सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ,
सारे सारे क्षणभंगूर, कसा लावावा 'मेळ'....!!
✍ सुजाता.

No comments: